Tuesday, October 26, 2010

तन्हाई के आसू




तकदीरो के फासले तोह वैसे भी बढ़ाते गए...
आज
इस शहर में बसेरा है कल तोह में अनजानी थी
अब
पता चला हवा का रुख बदलते देर कितनी लगती है
आज
तोह बदल भी मायूस है
जसी
वोह भी रोने वाला है
आने
दे अब अंधी या तूफान
अब
हर शक्श तुमसा नजर रहा है
जिस
गलियारे पहले घुमा करते थे
आज
उस सर जमीन का हर शक्ष बेगाना है मुझसे
तमन्ना
तोह तेरी बहो में टूट जाने की थी
अब
सोचती हु अब तःनाही कटनी होगी यह जिंदगानी
अगर
फिर कभी अगली रहगुजर में मिलगये
तोह
अपने चेहरे से नकाब उतरना
हम
बहोत नाजुक है फिरसे बिखरके टूट जायेंगे
तुम्हे
रोकने की ख्वाहिश तो बहोत थी
पर तुम्हारी उतनी एहमियत कहा थी
बस यही सवल है यह अँधेरा कैसे मिटाऊ ?
अब
कोई मिलजाए हमगुजर यही काफी हैं तेरा जिक्र मिटने के वास्ते
में
इस गम की बाड़ में डूबी हुईं
तुम
खुश हो एक पल ख़ुशी का तेरा भी बीत जायेगा
हमको
जो हसते है यह दात
फिर
जुबान पे हमारा ही नाम पुकारेंगे
अब
सुकून के आसू ज्हाल्कारह है मेरे मुदतेही
तुभी तन्हाई के आसू बहएगा .


Friday, October 22, 2010

एकाकी Part 1










एकाकी एक solitary Confinement स्त्रीला स्त्री म्हणून आयुष्य जखाद्नायास काय करनीभूत असत,म्हणजे तिला फ्रीडोम अणि व्य्याक्तिस्वतंत्र या abstract ideas ची जराही कल्पना नसते...? बाहेरून सारे स्तब्ध ....आतून मात्र भावना दादप्लेल्या.... अगदी रुक्मिणी सारख्या ती ही अशीच स्वतहाच्या इच्छा कोठून येत असेल तिला, kothun yet asel tila समर्थ स्वताहाच स्वताशिच लधान्यच्ये....!

स्वतहाच्या एच्चेला तिलांजलि देवून, मनातला संघर्ष दडपून जगण्यात नाकिच्च ताकद लागत असेल .....टी कोप्र्यवार्च्या चुकती खोलीत रात्र रंगवानार्य रसिक बाबूना कसाकलेल ???
ती स्वताहाच स्वतहाच्या आयुष्याचे दुखा विणत होती तेहि हसत ..हसत..
हो अन्धल्या आईची अणि चिंता कोण ...करेल सकाळी चिंता कोण करेल ?

सकाळी एका ठेकेदाराकड़ दगड माती -विटा उचलायछे काम करते अणि रात्रि ,रजाए ,गोधडी ...शिवायाचे काम करते .... आयुष्याचा चरितार्थ .. .असाच चालुअहे
गेली २३ वर्षे .....


पण एकदा मात्र हा क्रम चुकला अणि नियतीच्या कर्निने कही निरालेच घडले.....अणि क्षणभर तीही थिजली ..कारन हे सगळे अनापेक्षित होते तिच्या साथी..अन त्याच्या साठीही....

Thursday, September 30, 2010

मी स्वतः मात्र संपून गेले।






तरंग तुझ्या ओठांचे पन्यवारतीतरंगले
तुला सांगता सांगता शब्द सारे थिजुन गेले



तुझे शब्द वारा बनूँउन टोचून गेले।
आता फक्त शेवटच्या श्वासाची खंत
,डोळ्यातले स्वप्न मातीत मिसलूंअन गेले......

सचाव्लेल्या अथावानिचा फेकून दिला घड़ा
आता कलले ओंजल माझी रितिच का राहिली

तुझी मर्जी राखता -राखता
मी स्वतः मात्र संपून गेले।

Saturday, June 19, 2010

ती








टी येणारा प्रत्येक दिवस मोजुन काढत होती .उन काय अन सन काय......भविष्य आणि वास्तव दोन्ही सारखेच होते तिच्या साठी...... ह्म्म्म ....फक्त उसासे ताकत वेळ संपवत होती ती॥ ... ... आयुष्य एक वाजणारा खुल्खुला होता तिच्यासाठी. जणू काही कसल्याही आशा जिवंत नसलेली सुरकुत्या पडलेली एक वेल होती ती....... तिला पालवी फुटेल ,अंकुर ऐइल अस स्वप्नातही वाटल नव्हत कोणालाही... कोणालाच काय ..तिला देखिल... सुखाचा दुष्काल तिच्या मनावर दोन पर्वाहून अधिक विसावला होता अणि मनातल्या सारया इच्छा देखिल कुठे गड़प जहल्या होत्या.... ती मन कुठे तरी तिला टोचत होता सतत....तो अगदी धास्त्वाली होती...जेव्हा जगण्याच्या सारया इच्छा सगल्या जलूंउन जातात.....तेव्ह्हा माणसाचा देवावरचा पण विश्वास उडून जातो....ती देखिल उघड्या आभालाकडे पाहत .... स्वतहाला सावरत चालत होती....तिचा वनवास असाच चालू होता...ती फर्शी अबोल होती...आलिप्त होती तिच्या रोजच्या जग्न्याशी........पण मानुस असा कितीही दूर राहिला जगापासून, तरीही घद्नारे प्रसंग तो तालू शकत नहीं...त्या घडणार्य प्रसंगांचे अनुक्रम कसेही असेल त्यन्य टाचा काही फर्क पड़त नसतो...कारण आभाल कोसल्लेल्या जीवनाला सुरकुत्या पडण्याचे का भय असावे ? परन्तु आलिप्त बनूँ जगावे तरीही दुखह आवेली पावसा सारखी बोलवता, हट्टाने येतात... अन सुकलेल्या वल्वंती जीवनाला दुखत बुडवून जातात वास्तविक ती काहीच बोलत नहीं....बोलली तरी एक्नारा कोण असत ? निर्मितीचा अदृश्य संचित अन पैलतीर गठ्ल्याचा एक दीर्घा उसासा यात होणारी दम्चक तिने कधीच स्पर्शिली नहीं...कसे बरे...सरये आयुष्यच जर अव्याहत भटकने अन फूत्पात यातच गुरफटले ...तर या शंभंगुर आयुष्यच अर्थ तिला बरे कसे कले ...? ?? ? ??


Sunday, May 9, 2010

माझ्या शब्दानी......



नक्की   मी  कुठे  आहे  कधी  आठवूनहि  सांगता  येत  नाही. ॥कोणी  तरी  जवळ  असावा  वाटत  असताना ...कोणीतरी खूपच  लांब  असता ...मग  येतो  आयुष्याचा  एकेलेपणा ....तू  दूर  आहेस  महणून  जवळ यावा ...हिएकाच  अपेक्षा  उरत  नाही...दूर  राहून  तुझा  सुगंध  घेईन  हे  तुला  दिलेला  वाचन  मी पुरते  २० वर्ष  सांभाळले ....आता  वाटता  कि  तू..यावा....नितांत  आधार  बनावा ....हे माझा  म्हणाना  नाही...तू तुझे  मी  पण  सोडून ....मला  पहावं  हीच  एक  आस  आज  जिवंत  आहे....माणूसपण  जगण्याचे ....सारे  रस्ते ....माझ्यघरा  शेजारुन  जातात ......तूला लिफ्ट  ने  घर   गाठणाऱ्या ..सुताबुतातल्या ....सायबाला ....हे ऋण  कधीनिभावले  नाही....शब्द  साचवून ....मी जगले ....मी भार  दिला  माझ्या ...माझ्याशब्दांच्या  साम्राज्यात
.....हो  मीही  प्रवाह  झाले ...पण माझ्याशब्दांचे ...तुझ्या  सारखे ...क्षणभंगुर  ऐश्वर्याय  देणाऱ्या ...मोह- मायेचे  नाही
....

जगण्यासाठी  तू  फूड -शेल्तर  -क्लोथ  हे सारे मुख्य  समजले
 .....मी त्यात  कधी अडकलेच  नाही.....तुझ्या प्रत्येक ...कामाची सूरुवात तू दीप  प्रज्वलनाने  करतोस ...मी इवल्याशा वातीच्या  प्रकाशात  अख्ह  आयुष्य  चाच-पडले
दुःख  माझ्या दारिद्र्याचे   नाही...दुःख ...माझ्या...एक्लेप्नाचेही  नाही
 .......प्राण  निष्प्राण  पडला  तरी बेशक ...मी शब्द...सोडेन  असे  कसे  सांगू ...आयुष्याचा संध्याच्कली .....डोक्यावरच्या  सफेद  झुल्फानाबरोबर   घेवून्न ...या  शब्दांच्या सोबतीनेच  तर  मी माझा आठवड्याचा  बाजार केला ...  कांदा  महाग ....साखर  महाग....मानसं -मानसं मधली .... आपुलकीही  महाग....माझे  शब्द मात्र  नितांत.....अगदी ...दरीतल्या झहर्या  सारखे......त्या  बेन्धुंद  वारया  सारखे ...मला कवेत  घेणारे ...एकेकाळी  तुही   असाच  होता ...त्या वारयासारखा...माझ्यामनाला  झ्हुळूक  घालणारा ......मी तुझ्यात  वाहवत  गेले ...अन एकदा ... तू स्वतःच ....वाहत  गेलास ...दूर देशात

 ..अन मी इथे ...माझा मनाला समजावत  बसले ...माझ्या शब्दांनी ........मन  भरलें  आणि  ओघळू  लागले ...पण शब्द धावले .....मला सोडवायला ...आज  मी सावरले ...न  तुटता  चालले ...या शब्दांचे साथीने
 ....
आज तू अलिशान   मोटारी   फिरावातोस
 ...मी रस्त्या  ची  धूळ  उडवत  चालले
...या शब्दांनी...
तू काळ्या  काचे  आड  लपलास
 ..आणि मी  दारो-  दारी हुद्कातच  राहिले

                      माझ्या   शब्दांनी
                                                ..... माझ्या   शब्दांनी
                          ..... माझ्या     शब्दांनी

Saturday, April 3, 2010

सेक्स आंणि सिटी....


सेक्स आंणि सिटी....

बावचलालत ना .....अहो असे गोंधालूंन जाऊ नका॥
तर मी काय महनत होते....हा...

मी एकदा ट्रेन ने प्रवास करत होते, तो एक बोरिंग दिवस होता...हो खर्च सगळी कड़े.......लाल -लाल॥ noutankii hotii होता.....होता & फक्त....लव...एवेर्य१ लव होता ............लव & faqta लव
,........ every1 एक्सितेद.........पण मलातर वाटत होता की दाल में कुछ काला हे...........सगले प्रानिजिव ग्लामौरस लव & लस्त च्या तय्यारिसाठी चालु बीसी होते ..प्लानिंग करत होते .........

तय्यारी चालु होती मोस्ट सेक्सिएस्त डे ऑफ़ डी month ची.......... म्हणजे '' valentine डे '' ची
में
विंडो सीतला बसले होते ( नेहमी सारखी )अणि माझ्या बाजूला ती.......... ती कोण....बघयचीयतुम्हाला.......मज्ह्या या कहानी ची हेरोइने .........हम्म्म्म हेरोइनेच....अता ती सुंदरच होती म्हणा तशी... अणि ड्रामा queen पण होती.. ट्रेन मधे चढल्या पासून fast train-slow ट्रेन विछारून -विचारून उछाद मांडला पोरीने ...अता एक जागेवर बसेल तर शप्पथ ...फेंगशुई प्रमाने north-east लक्की जगा शोधून बसली ( अर्थात लक्क जरूरीच होते म्हणा ... तो दिवसाच तसा होता) हा तर में के महनत होते...सुन्दरिने सोलिड तंग टॉप मधे parse मधून धिन्चक मोबाइल काढला ....अणि बोली लागली कोणाशी तरी ( अर्थात मोठ्याने...थोड्या घुश्ह्याताच) अगदी शुध्ह इंग्लिश मधे ''sorry,dis year i have decided to give the desparation Do's a miss & concentrate more on being single eligible single ldy in city............... त्या पलीकडून बहुधा आर्गुमेंट्स ज्हाले असावेत....कारन ही उत्तरली '' there is no such a law which states u must have a man in valentine right?'' सो व्हाट ९०% population एन्जोयिंg th स्टुपिड celebration...
''i am sure der are 10% ppl who belive n love to be in those 10%..
n i am ok with dat 10%...ok bye...mera station aya i hav to get down now...ok bye...''


अणि ती निघेन गेली...पूड़े काय ज्हाले कुणास ठावुक...मी ही नंतर मज्ह्या station वर उतरले...
बाहेरच्या रेड -रेड दुनियेत... ..... ... .... हरवून गेले एका दिवसाच्या celebration मधे

आजही वाटते ............सर्वस्व

आजही वाटते तू हात हातात घ्यावा,
आजही वाटते तू शब्द शब्द बनून,
मला भिजवून टाकावे....

मृदुन्गाच्या धारेवर ,
तुझी आस धरुनी,
डोळ्यांचा कडा ओलावल्या
पण अजुनही वाटते,
आजही वाटते तू
आजही वाटते तू , तू अलगद यावे

अलगद मला स्पर्शावे,
स्पर्श्यांच्या हिन्दोल्यावर.......
तू माझ्यात समरसून जावे......
आज ही वाटते तू,
तू नजरेताला शब्दं शब्द मोजावा
.........क्षनाच्या दुराव्याचा तू सामोपचार घ्यावा,

अजुनही वाटते , तू.... ,
मज्ह्या दुखर्या मनावर,
फुंकर द्यावी,
स्पर्शाचा मोह नाही ......पण
निदान मनालातरी जवालिक दयाव्वी..........
शब्द-शब्द साचावुन ,
तुही मला गोंजरावे ......
एक घट्ट-घट्ट मीठी द्यावी,
अन सर्वस्व ज्होकून दयावे