Thursday, September 30, 2010

मी स्वतः मात्र संपून गेले।


तरंग तुझ्या ओठांचे पन्यवारतीतरंगले
तुला सांगता सांगता शब्द सारे थिजुन गेलेतुझे शब्द वारा बनूँउन टोचून गेले।
आता फक्त शेवटच्या श्वासाची खंत
,डोळ्यातले स्वप्न मातीत मिसलूंअन गेले......

सचाव्लेल्या अथावानिचा फेकून दिला घड़ा
आता कलले ओंजल माझी रितिच का राहिली

तुझी मर्जी राखता -राखता
मी स्वतः मात्र संपून गेले।