Saturday, April 3, 2010

आजही वाटते ............सर्वस्व

आजही वाटते तू हात हातात घ्यावा,
आजही वाटते तू शब्द शब्द बनून,
मला भिजवून टाकावे....

मृदुन्गाच्या धारेवर ,
तुझी आस धरुनी,
डोळ्यांचा कडा ओलावल्या
पण अजुनही वाटते,
आजही वाटते तू
आजही वाटते तू , तू अलगद यावे

अलगद मला स्पर्शावे,
स्पर्श्यांच्या हिन्दोल्यावर.......
तू माझ्यात समरसून जावे......
आज ही वाटते तू,
तू नजरेताला शब्दं शब्द मोजावा
.........क्षनाच्या दुराव्याचा तू सामोपचार घ्यावा,

अजुनही वाटते , तू.... ,
मज्ह्या दुखर्या मनावर,
फुंकर द्यावी,
स्पर्शाचा मोह नाही ......पण
निदान मनालातरी जवालिक दयाव्वी..........
शब्द-शब्द साचावुन ,
तुही मला गोंजरावे ......
एक घट्ट-घट्ट मीठी द्यावी,
अन सर्वस्व ज्होकून दयावे

5 comments:

*****v!jaY n@iR...****** said...

This is fantastic yaar,,, kharach khup chan lihilela aahe... keep it up...

sHoNa said...

thnks a lot...for ur support n encouragement..

sachin said...

thanks khup chan....
junya aathvani jagya zalya.

sachin said...
This comment has been removed by the author.
Rushikesh said...

masta masta masta......keep writin