Friday, October 22, 2010

एकाकी Part 1


एकाकी एक solitary Confinement स्त्रीला स्त्री म्हणून आयुष्य जखाद्नायास काय करनीभूत असत,म्हणजे तिला फ्रीडोम अणि व्य्याक्तिस्वतंत्र या abstract ideas ची जराही कल्पना नसते...? बाहेरून सारे स्तब्ध ....आतून मात्र भावना दादप्लेल्या.... अगदी रुक्मिणी सारख्या ती ही अशीच स्वतहाच्या इच्छा कोठून येत असेल तिला, kothun yet asel tila समर्थ स्वताहाच स्वताशिच लधान्यच्ये....!

स्वतहाच्या एच्चेला तिलांजलि देवून, मनातला संघर्ष दडपून जगण्यात नाकिच्च ताकद लागत असेल .....टी कोप्र्यवार्च्या चुकती खोलीत रात्र रंगवानार्य रसिक बाबूना कसाकलेल ???
ती स्वताहाच स्वतहाच्या आयुष्याचे दुखा विणत होती तेहि हसत ..हसत..
हो अन्धल्या आईची अणि चिंता कोण ...करेल सकाळी चिंता कोण करेल ?

सकाळी एका ठेकेदाराकड़ दगड माती -विटा उचलायछे काम करते अणि रात्रि ,रजाए ,गोधडी ...शिवायाचे काम करते .... आयुष्याचा चरितार्थ .. .असाच चालुअहे
गेली २३ वर्षे .....


पण एकदा मात्र हा क्रम चुकला अणि नियतीच्या कर्निने कही निरालेच घडले.....अणि क्षणभर तीही थिजली ..कारन हे सगळे अनापेक्षित होते तिच्या साथी..अन त्याच्या साठीही....

No comments: