Thursday, November 24, 2011

मानवी मन हे फारच अजब आहे.



मानवी  मन हे फारच अजब आहे.
शरीराचा ECG  काढता येतो मनाचा नाही.मन  BP  सारखे मोजता येत नाही.मन हे वाहणाऱ्या लाटे सारखे ...एका क्षणी इथे तर दुसऱ्या क्षणी तिकडे हेलकावे काढत  असते....मन हे गूढ असते ...रात्री सारखे...
अबोल असते ........मध्यरात्री च्या त्या अनाहूत जागेसारखी...
काळोखाची  जाळ्मेत भरलेल्याल्या त्या काळोख्या अंधार कोठडीत खितपत पडून ,उद्याच्या  सूर्याची वाट बघणारे...
 हे मन माणसाला घडवते कि  माणूस रिझवतो मनाला आपल्या विचारांनी....  शक्य नाही  उत्तर मिळणं.... 







 

No comments: