Saturday, April 3, 2010

सेक्स आंणि सिटी....


सेक्स आंणि सिटी....

बावचलालत ना .....अहो असे गोंधालूंन जाऊ नका॥
तर मी काय महनत होते....हा...

मी एकदा ट्रेन ने प्रवास करत होते, तो एक बोरिंग दिवस होता...हो खर्च सगळी कड़े.......लाल -लाल॥ noutankii hotii होता.....होता & फक्त....लव...एवेर्य१ लव होता ............लव & faqta लव
,........ every1 एक्सितेद.........पण मलातर वाटत होता की दाल में कुछ काला हे...........सगले प्रानिजिव ग्लामौरस लव & लस्त च्या तय्यारिसाठी चालु बीसी होते ..प्लानिंग करत होते .........

तय्यारी चालु होती मोस्ट सेक्सिएस्त डे ऑफ़ डी month ची.......... म्हणजे '' valentine डे '' ची
में
विंडो सीतला बसले होते ( नेहमी सारखी )अणि माझ्या बाजूला ती.......... ती कोण....बघयचीयतुम्हाला.......मज्ह्या या कहानी ची हेरोइने .........हम्म्म्म हेरोइनेच....अता ती सुंदरच होती म्हणा तशी... अणि ड्रामा queen पण होती.. ट्रेन मधे चढल्या पासून fast train-slow ट्रेन विछारून -विचारून उछाद मांडला पोरीने ...अता एक जागेवर बसेल तर शप्पथ ...फेंगशुई प्रमाने north-east लक्की जगा शोधून बसली ( अर्थात लक्क जरूरीच होते म्हणा ... तो दिवसाच तसा होता) हा तर में के महनत होते...सुन्दरिने सोलिड तंग टॉप मधे parse मधून धिन्चक मोबाइल काढला ....अणि बोली लागली कोणाशी तरी ( अर्थात मोठ्याने...थोड्या घुश्ह्याताच) अगदी शुध्ह इंग्लिश मधे ''sorry,dis year i have decided to give the desparation Do's a miss & concentrate more on being single eligible single ldy in city............... त्या पलीकडून बहुधा आर्गुमेंट्स ज्हाले असावेत....कारन ही उत्तरली '' there is no such a law which states u must have a man in valentine right?'' सो व्हाट ९०% population एन्जोयिंg th स्टुपिड celebration...
''i am sure der are 10% ppl who belive n love to be in those 10%..
n i am ok with dat 10%...ok bye...mera station aya i hav to get down now...ok bye...''


अणि ती निघेन गेली...पूड़े काय ज्हाले कुणास ठावुक...मी ही नंतर मज्ह्या station वर उतरले...
बाहेरच्या रेड -रेड दुनियेत... ..... ... .... हरवून गेले एका दिवसाच्या celebration मधे

आजही वाटते ............सर्वस्व

आजही वाटते तू हात हातात घ्यावा,
आजही वाटते तू शब्द शब्द बनून,
मला भिजवून टाकावे....

मृदुन्गाच्या धारेवर ,
तुझी आस धरुनी,
डोळ्यांचा कडा ओलावल्या
पण अजुनही वाटते,
आजही वाटते तू
आजही वाटते तू , तू अलगद यावे

अलगद मला स्पर्शावे,
स्पर्श्यांच्या हिन्दोल्यावर.......
तू माझ्यात समरसून जावे......
आज ही वाटते तू,
तू नजरेताला शब्दं शब्द मोजावा
.........क्षनाच्या दुराव्याचा तू सामोपचार घ्यावा,

अजुनही वाटते , तू.... ,
मज्ह्या दुखर्या मनावर,
फुंकर द्यावी,
स्पर्शाचा मोह नाही ......पण
निदान मनालातरी जवालिक दयाव्वी..........
शब्द-शब्द साचावुन ,
तुही मला गोंजरावे ......
एक घट्ट-घट्ट मीठी द्यावी,
अन सर्वस्व ज्होकून दयावे