नक्की मी कुठे आहे कधी आठवूनहि सांगता येत नाही. ॥कोणी तरी जवळ असावा वाटत असताना ...कोणीतरी खूपच लांब असता ...मग येतो आयुष्याचा एकेलेपणा ....तू दूर आहेस महणून जवळ यावा ...हिएकाच अपेक्षा उरत नाही...दूर राहून तुझा सुगंध घेईन हे तुला दिलेला वाचन मी पुरते २० वर्ष सांभाळले ....आता वाटता कि तू..यावा....नितांत आधार बनावा ....हे माझा म्हणाना नाही...तू तुझे मी पण सोडून ....मला पहावं हीच एक आस आज जिवंत आहे....माणूसपण जगण्याचे ....सारे रस्ते ....माझ्यघरा शेजारुन जातात ......तूला लिफ्ट ने घर गाठणाऱ्या ..सुताबुतातल्या ....सायबाला ....हे ऋण कधीनिभावले नाही....शब्द साचवून ....मी जगले ....मी भार दिला माझ्या ...माझ्याशब्दांच्या साम्राज्यात
.....हो मीही प्रवाह झाले ...पण माझ्याशब्दांचे ...तुझ्या सारखे ...क्षणभंगुर ऐश्वर्याय देणाऱ्या ...मोह- मायेचे नाही
....
जगण्यासाठी तू फूड -शेल्तर -क्लोथ हे सारे मुख्य समजले
.....मी त्यात कधी अडकलेच नाही.....तुझ्या प्रत्येक ...कामाची सूरुवात तू दीप प्रज्वलनाने करतोस ...मी इवल्याशा वातीच्या प्रकाशात अख्ह आयुष्य चाच-पडले
दुःख माझ्या दारिद्र्याचे नाही...दुःख ...माझ्या...एक्लेप्नाचेही नाही
.......प्राण निष्प्राण पडला तरी बेशक ...मी शब्द...सोडेन असे कसे सांगू ...आयुष्याचा संध्याच्कली .....डोक्यावरच्या सफेद झुल्फानाबरोबर घेवून्न ...या शब्दांच्या सोबतीनेच तर मी माझा आठवड्याचा बाजार केला ... कांदा महाग ....साखर महाग....मानसं -मानसं मधली .... आपुलकीही महाग....माझे शब्द मात्र नितांत.....अगदी ...दरीतल्या झहर्या सारखे......त्या बेन्धुंद वारया सारखे ...मला कवेत घेणारे ...एकेकाळी तुही असाच होता ...त्या वारयासारखा...माझ्यामनाला झ्हुळूक घालणारा ......मी तुझ्यात वाहवत गेले ...अन एकदा ... तू स्वतःच ....वाहत गेलास ...दूर देशात
..अन मी इथे ...माझा मनाला समजावत बसले ...माझ्या शब्दांनी ........मन भरलें आणि ओघळू लागले ...पण शब्द धावले .....मला सोडवायला ...आज मी सावरले ...न तुटता चालले ...या शब्दांचे साथीने
....
आज तू अलिशान मोटारी फिरावातोस
...मी रस्त्या ची धूळ उडवत चालले
...या शब्दांनी...
तू काळ्या काचे आड लपलास
..आणि मी दारो- दारी हुद्कातच राहिले
माझ्या शब्दांनी
..... माझ्या शब्दांनी
..... माझ्या शब्दांनी