Saturday, June 19, 2010
ती
टी येणारा प्रत्येक दिवस मोजुन काढत होती .उन काय अन सन काय......भविष्य आणि वास्तव दोन्ही सारखेच होते तिच्या साठी...... ह्म्म्म ....फक्त उसासे ताकत वेळ संपवत होती ती॥ ... ... आयुष्य एक न वाजणारा खुल्खुला होता तिच्यासाठी. जणू काही कसल्याही आशा जिवंत नसलेली सुरकुत्या पडलेली एक वेल होती ती....... तिला पालवी फुटेल ,अंकुर ऐइल अस स्वप्नातही वाटल नव्हत कोणालाही... कोणालाच काय ..तिला देखिल... सुखाचा दुष्काल तिच्या मनावर दोन पर्वाहून अधिक विसावला होता अणि मनातल्या सारया इच्छा देखिल कुठे गड़प जहल्या होत्या.... तीच मन कुठे तरी तिला टोचत होता सतत....तो अगदी धास्त्वाली होती...जेव्हा जगण्याच्या सारया इच्छा सगल्या जलूंउन जातात.....तेव्ह्हा माणसाचा देवावरचा पण विश्वास उडून जातो....ती देखिल उघड्या आभालाकडे पाहत .... स्वतहाला सावरत चालत होती....तिचा वनवास असाच चालू होता...ती फर्शी अबोल होती...आलिप्त होती तिच्या रोजच्या जग्न्याशी........पण मानुस असा कितीही दूर राहिला जगापासून, तरीही घद्नारे प्रसंग तो तालू शकत नहीं...त्या घडणार्य प्रसंगांचे अनुक्रम कसेही असेल त्यन्य टाचा काही फर्क पड़त नसतो...कारण आभाल कोसल्लेल्या जीवनाला सुरकुत्या पडण्याचे का भय असावे ? परन्तु आलिप्त बनूँ जगावे तरीही दुखह आवेली पावसा सारखी न बोलवता, हट्टाने येतात... अन सुकलेल्या वल्वंती जीवनाला दुखत बुडवून जातात। वास्तविक ती काहीच बोलत नहीं....बोलली तरी एक्नारा कोण असत ? निर्मितीचा अदृश्य संचित अन पैलतीर गठ्ल्याचा एक दीर्घा उसासा यात होणारी दम्चक तिने कधीच स्पर्शिली नहीं...कसे बरे...सरये आयुष्यच जर अव्याहत भटकने अन फूत्पात यातच गुरफटले ...तर या शंभंगुर आयुष्यच अर्थ तिला बरे कसे कलेळ ...? ?? ? ??
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Farach chan lihila aahe.
dhanyawad
Post a Comment